युवा व्यापारी संघ कळमेश्वर यांच्या वतीने बाजार चौक कळमेश्वर येथे आज मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजता पासून जागरण चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. श्री संत गजानन महाराज प्रगट महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता