पिंपळनेरमध्ये बळीराजा हवालदिल, उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर
Dhule, Dhule | Sep 26, 2026 धुळे तालुक्यातील दमाणे शिवारात पावसाने तब्बल ५० दिवस दडी मारल्यामुळे कपाशीचे पीक डोळ्यादेखत करपून गेले. शेतकरी आनंदा ठाकरे यांच्यावर स्वतःच्या दीड एकर उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ५० ते ७० हजारांचे नुकसान झाले असून, आता तरी सरकार जागे होऊन पंचनामे करून मदत करणार का? हाच मोठा प्रश्न आहे.