Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री
Cricket

अर्जुनी मोरगाव: श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Arjuni Morgaon, Gondia | Dec 12, 2025
श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत आज व्यापक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मास्मो मल्टीस्पेशालिटी चिकित्सालय एवं आयुर्वेदिक रिसर्च फाउंडेशन, नागपूर यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने सेवा पुरविली. शिबिरात आहार सल्ला, हृदयरोग तपासणी, त्वचा विकार, केस गळणे, अपचन, पित्त, गॅस इत्यादी समस्यांची तपासणी करून योग्य औषधोपचारही देण्यात आले. संस्थेतील सर्व सहकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.