भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे वंचित बहुजन आघाडी ची ग्राम शाखा कार्यकारणी गठीत करण्यात आली ग्राम शाखा फलकाचे उद्घाटन अमरावती जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हा सचिव अशोकराव दुधांडे, खारतोडेगाव शाखाप्रमुख राजेश वानखडे, भातकुली तालुकाध्यक्ष देवानंद इंगळे, वाठोडा शुक्लेश्वर येथील नवनिर्वाचित ग्राम शाखा अध्यक्ष राजेश मकेश्वर, उपाध्यक्ष विनोद थोरात सचिव निखिल खंडारे कोषाध्यक्ष अजय थोरात ,संघटक मनोज ढोके