🎉 ज्येष्ठ अभिनेत्री आराधना देशपांडे यांच्याकडून महाव्हॉईस न्यूजच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ❤️🙏
मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी तसेच आकाशवाणी या सर्व माध्यमांत आपल्या बहुआयामी अभिनयाने आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आराधना देशपांडे यांनी महाव्हॉईस न्यूजच्या ९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या नाटकां, चित्रपटां आणि मालिकांमधून अभिनयाची अविस्मरणीय छाप उमटवली असून, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे.
आपल्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच सत्याचा हा प्रवास अधिक सक्षम होत आहे.
९ वर्षांचा विश्वास... सत्याचा प्रवास! 💙📰
#MahavoiceNews #9YearsOfMahavoice #AradhanaDeshpande #VeteranActress #Anniversary