Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse
Uttarakhand
Crimenews
No video available

Bhima Koregaon भीमा कोरेगाँव शौर्य दिवस की हार्दिक शुभकामनाएं 500 वीर महार योद्धाओं को कोटि-कोटि नमन नवाब सतपाल तंवर Nawab Satpal Tanwar भीम सेना चीफ

16.5k views | Haveli, Pune | Jan 1, 2024

MORE NEWS

IPLच्या विजयानंतर विराट-अनुष्काची प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट...
.
.
.
#Virushka
#ViratKohli
#AnushkaSharma
#PremanandMaharaj
#Vrindavan
#IPL2026
#IPLWinner

IPLच्या विजयानंतर विराट-अनुष्काची प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट... . . . #Virushka #ViratKohli #AnushkaSharma #PremanandMaharaj #Vrindavan #IPL2026 #IPLWinner

Haveli, Pune | Jun 3, 2026

इंदापूर एसटी स्थानकासमोर बसचालकाला बेदम मारहाण ; व्हिडिओ व्हायरल
 
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर एसटी स्थानकासमोर रोड रेजमधून धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वाहन चालवताना झालेल्या वादातून एका खासगी वाहनधारकाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालकाला बसमधून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
.
.
.
#Indapur
#IndapurNews
#MSRTC
#STBusDriver
#RoadRage
#ViralVideo
#MumbaiGoaHighway
#एसटीचालकमारहाण
#इंदापूर

इंदापूर एसटी स्थानकासमोर बसचालकाला बेदम मारहाण ; व्हिडिओ व्हायरल मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर एसटी स्थानकासमोर रोड रेजमधून धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वाहन चालवताना झालेल्या वादातून एका खासगी वाहनधारकाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालकाला बसमधून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. . . . #Indapur #IndapurNews #MSRTC #STBusDriver #RoadRage #ViralVideo #MumbaiGoaHighway #एसटीचालकमारहाण #इंदापूर

Haveli, Pune | Jun 3, 2026

संगमनेर येथे बजाज चेतकच्या तांत्रिक बिघाडावरून वाद ; शोरूममध्ये मारहाणीचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

संगमनेर येथे इलेक्ट्रिक बजाज चेतकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार घेऊन शोरूममध्ये गेलेल्या दुचाकी मालकासोबत वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारीवरून चर्चा सुरू असताना शोरूम कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप संबंधित दुचाकी मालकाने केला आहे.

या घटनेबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये दुचाकी मालक आपली बाजू मांडताना दिसत आहे. या प्रकरणामुळे ग्राहक सेवा, विक्रीनंतरची जबाबदारी आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
.
.
.
#Sangamner
#SangamnerNews
#AhmednagarNews
#BajajChetak
#BajajShowroom
#ConsumerRights
#CustomerService
#ElectricVehicle
#EVProblems
#ShowroomFight

संगमनेर येथे बजाज चेतकच्या तांत्रिक बिघाडावरून वाद ; शोरूममध्ये मारहाणीचा आरोप, व्हिडिओ व्हायरल संगमनेर येथे इलेक्ट्रिक बजाज चेतकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार घेऊन शोरूममध्ये गेलेल्या दुचाकी मालकासोबत वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारीवरून चर्चा सुरू असताना शोरूम कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप संबंधित दुचाकी मालकाने केला आहे. या घटनेबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये दुचाकी मालक आपली बाजू मांडताना दिसत आहे. या प्रकरणामुळे ग्राहक सेवा, विक्रीनंतरची जबाबदारी आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. . . . #Sangamner #SangamnerNews #AhmednagarNews #BajajChetak #BajajShowroom #ConsumerRights #CustomerService #ElectricVehicle #EVProblems #ShowroomFight

Haveli, Pune | Jun 3, 2026