Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

पेण: वरवठणे येथील शिवकालीन पूल बंद केल्याने ग्रामस्थांची गैरसोय; ग्रामस्थांनी घेतली खासदार धैर्यशील पाटील यांची भेट

Pen, Raigad | Jun 26, 2025
रोहा तालुक्यातील वरवठणे गावालगत असणारा ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने वापरासाठी बंद केल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी व महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व राज्यसभा खा.धैर्यशील पाटील यांची बुधवारी 25 जून रोजी भेट घेऊन त्यांना आपली समस्या सविस्तर सांगितली. पुलावरून एका वेळी दोन दुचाकी वाहने व किमान १० पादचाऱ्यांना पूल वापरता येईल, असा मार्ग काढण्याबाबत निर्णय घ्यावा असे प्रशासनास सुचविले.

MORE NEWS