Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

भोकरदन: वाढोना येथील तरुणांचे ग्रामपंचायत भ्रष्टाचार व गावातील घाणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयासमोर समोर सुरू आहे आमरण उपोषण

Bhokardan, Jalna | Aug 14, 2026
आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वाढोना येथील रहिवाशी असलेले अंकुश गवळी व त्याच्या एका साथीदाराने गावात मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात व गावात पावसाळ्यात घाणी संदर्भात व नागरिक समस्ये संदर्भात आमरण उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू केले आहे,यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा.