Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

यात्रेकरूंना प्रा.आ.केंद्र चान्नातर्गत उत्तम आरोग्य सुविधा प्रतापगड येथे यात्रेत आरोग्य तपासणी व औषध वितरणाचा भाविक भक्त घेतात लाभ

8 views | Arjuni Morgaon, Gondia | Feb 17, 2026
यावेळी माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, आमदार नानाभाऊ पटोले जि. प अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्य यशवंत गणवीर, डॉ. गजानन डोंगरवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुकन्या कांबळे, गेडाम अन्य अधिकारी यांनी आरोग्य कॅम्पची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी अंतर्गत आरोग्य तपासणी व औषध वितरण करण्याकरिता आरोग्य कॅम्पमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी, डॉ. राणी मेढे, डॉ. चांदणी मिसार, डॉ. पल्लवी नाकाडे, डॉ. पुजा गजभिये, डॉ. आरती काळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते