मालेगाव: मालेगाव मनपाच्या प्रभारी आयुक्तांनी अचानक स्वच्छतेची कडक पाहणी केली
मालेगाव मनपाच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री विसपुते यांनी स्वच्छतेच्या कामकाजाची अचानक पाहणी करत सुधारणा करण्याचे आदेश दिले. कामगारांची गैरहजेरी आढळून तक्रारीवर कारवाई करण्याचे सूचित केले. नागरीकांना कचरा घंटागाडीमध्ये टाकण्याचे आवाहन केले गेले.