भंडारा: "ज्ञानशैली" उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर वाटचाल
शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 'ज्ञानशैली' मोहिमेत लाखांदूरमधील शाळांमध्ये शिस्तबद्ध स्पर्धा परीक्षा पार पडल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील वर्षी जागतिक स्तरावर सादरीकरण होणार आहे. संस्थेचे CEO शैलेश कावळे म्हणतात, हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पसरवणार आहेत.