ब्रह्मपूरी: ब्रम्हपुरीतील 400 रुपयांची पाणीपट्टी वाढ आणि दिवाबत्ती करवाढ – भाजपची तातडीने रद्द करण्याची मागणी
ब्रम्हपुरी नगरपरिषदेने पाणीपट्टीत 400 रुपये वाढ केली असून गृहकरामध्ये नवा दिवाबत्ती कर लावण्यात आला आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या अन्यायकारक करवाढीविरुद्ध निवेदन दिले आहे आणि तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.