कळमेश्वर: घरफोडीचा गुन्हा उघड, एक आरोपी अटक, 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि सागर खराडे सहायक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांच्या मार्गदर्शनात दिनांक 26 जून रोजी घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार गुंजन उर्फ यश विनोद सिंग परिहार याला दिनांक 26 जून रोजी वाहना सह घोडा टप्पा सर्विस रोड येथून ताब्यात घेतले