धुळे: वडजई रोड भागात प्लास्टिक गोडावूनला आग महापालिका अग्निशामक दलाच्या सर्तकतेने आग आटोक्यात मोठी हानी टळली
Dhule, Dhule | Jul 5, 2025 धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं तीन जवळील वडजई रोड कब्रस्तानात समोर जी पी इंटरप्राईजेस प्लास्टिक गोडावूनला रात्री बारा वाजेनंतर अचानकपणे आग लागली.सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.अशी माहिती 5 जुलै शनिवारी सकाळी अकरा वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान फायरमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिली आहे.मात्र गोडावून मध्ये लागलेल्या आगीत अंदाजे हजारों रुपयांचे नुकसान झाले आहे. आगी बाबत महानगरपालिका अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाल