कळमेश्वर: घोगली येथे अवैधरीत्या विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत दिनांक एक मे रोजी अवैधरित्या देशी दारूची वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा गुगली येथे नाकाबंदी केली असता टीव्हीएस ज्युपिटर मोपेड वाहन मिळून आले वाहन थांबून वाहनाची पंचायत समक्ष पाहणी केली असता आरोपी मनोज अशोक तागडे व तीस वर्ष राहणार गुगली हा अवैधरीत्या देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आला त्याच्याकडून वाहनासह ८२४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला