रामटेक: राधाकृष्णन वॉर्ड रामटेक येथील शिवभोजन केंद्र परिसरातील साचून राहिलेल्या पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी
Ramtek, Nagpur | Jul 6, 2026 नको रामटेक अंतर्गत राधाकृष्णन वार्ड येथील पोलीस कॉर्डरच्या मागे शिवभोजन केंद्र आहे. येथे रोजच अनेक गरजू गरीब दुपारच्या जेवणासाठी येतात. परंतु सध्या पावसाळ्याच्या दिवसात या केंद्रा समोरच पाणी साचून राहत असल्याने वार्डवासी व ग्राहकांना याचा त्रास होत आहे. रविवार दि. पाच जुलैला वॉर्डावासियांनी हा त्रास दूर करण्याची मागणी केली. यानंतर सोमवार दिनांक 06 जुलैला नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, नगरसेविका सौ सुरेखा माकडे यांनी या परिसराला भेट दिली.