नरखेड: नरखेड पोलिसांची धडक कारवाई, चार चाकी वाहनाने प्रतिबंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक
Narkhed, Nagpur | Jun 22, 2026 नरखेड पोलिसांनी २१ जून रोजी एका कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक उधळून लावली.नरखेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयित चारचाकी वाहन पकडले. चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी २१८.३७ किलो सुगंधित तंबाखू, वाहन आणि एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला