पेठ: दाभाडी गावात लोकसहभागातून दुष्काळ उपाय म्हणून वनराई तलाव बांधला
Peint, Nashik | Oct 28, 2026 दाभाडी येथे दुष्काळ प्रतिबंधासाठी लोकांच्या सहकार्याने वनराई तलाव बांधण्यात आला आहे. यामुळे उन्हाळ्यात विहीरी आणि हातपंचांमध्ये पाणी जास्त साठवण्यास मदत होईल.