रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शाहूपुरी पोलिसांचा स्पष्ट इशारा! 🚨
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दांत समज देण्यात आली.
गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील.
कोल्हापुरात कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही.
#KolhapurPolice #ShahupuriPolice #LawAndOrder #CrimeControl #PoliceAction
Kolhapur, Maharashtra | Jul 12, 2026