Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

पनवेल: इंदिरा गांधी जयंतीदिनी नवी मुंबई मनपा मुख्यालयात अभिवादन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

Panvel, Raigad | Nov 19, 2025
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, सहा.आयुक्त स्वरुपा परळीकर, शिल्पा देशपांडे, अलका महापूरकर, प्रशासकीय अधिकारी रवि जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.