Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: बानोरचंद्र, येथील लघु सिंचन तलावाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

Narkhed, Nagpur | May 20, 2026
बानोरचंद्र, येथील लघु सिंचन तलावाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामासाठी शासनाकडून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामाचे आज आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले.