भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरीत्या दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 26 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महफूल दारू असा एकूण सोळा हजार 430 रुपयांचा मुद्देमात जप्त केला पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत आरोपी नामे रवींद्र इंगळे वय 52 वर्ष राहणार वाशी तालुका भिवापूर तसेच संघशील मेश्राम वय 30 वर्ष धारण भगवानपुर तालुका भिवापूर यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला