Public App Logo
Jansamasya
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live

नागपूर ग्रामीण: मौजा कोतेवाडा येथील बोगस प्लॉट विक्रीच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल

Nagpur Rural, Nagpur | Mar 4, 2026
आरोपी सतीष महादेवराव कोल्हे, व २) प्रतीक अशोकराव चोपडे, यांनी त्यांचे अनुसया रियल इंफ्रास्ट्रक्चर द्वारे चिंतामणी नगरी म्हणुन मंजुर ले-आऊट आहे, असे सांगुन, पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत मौजा कोतेवाडा,येथील जमीनीमध्ये प्लॉट पाडुन फिर्यादी राजेश अजाबराव निनावे, यांना ले-आऊटचे प्लान दाखवुन, किंमती १०,५६,६००/- रू. मध्ये विकीचा करारनामा केला. फिर्यादी यांनी दोन्ही आरोपींना चेक व रोख असे एकुण ७,५६,०००/-रू. दिले.आरोपी यांनी इतर लोकांकडून देखील रोख घेऊन पडून गेले.

MORE NEWS