Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: लिंगा येथील प्रकल्पाच्या कामकाजाचा आमदार यांनी घेतला आढावा

Kalameshwar, Nagpur | Jul 4, 2026
आज लिंगा, ता. कळमेश्वर येथे उभारण्यात येत असलेल्या अदानी समूहाच्या सुमारे ₹७० हजार कोटींच्या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पाला मी व आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेतला.हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबतच रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार आहे.