हिंगणघाट: शहरातील विविध समस्यासांठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा, समस्या दूर करण्याची मागणी
हिंगणघाट शहरातील विविध समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढल्यात आला होता यावेळी मोर्चा सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेवर धडक देऊन आपल्या मागण्याचे निवेद मुख्याधिकाऱ्यांना देऊन तातडीने समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.या मोर्चात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सह नागरीक सहभागी झाले होते.