कळमेश्वर: उपरवाही येथे संत गोरोबा कुंभार जयंती उत्साहात साजरी
संत शिरोमणी गोरोबाकाका मंडळाचे अध्यक्ष सुरज खोबरे. उपाध्यक्ष सचिन कपाट. सचिव भारत अवते. मनीष जी बोरसरे. देवेंद्र बोरसरे. राहुल खोबरे. तुषार मराठे. प्रवीण बोरसरे. बंडूची कपाट. अरुण कपाट. सचिन कपाट. प्रल्हादजी खोबरे. राजू ठाकरे. दुर्वेश बोरसरे. गणेश चिकाने. भीमराव खंदारे. प्रज्वल कपाट. दशरथ कपाट. वसंतरावजी ठाकर. दिलीपरावजी मराठे व मोठ्या संख्येने कुंभारसमाजातील महिला व नागरिक उपस्थित होते तसेच प्रमोद हत्ती अध्यक्ष भाजपा कळमेश्वर तालुका हे प्रामुख्याने उपस्थित होते