Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

अमरावती: तिवसा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा, शासकीय मदतीसह विमा परतावा द्या-काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मागणी

Amravati, Amravati | Nov 3, 2025
कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा.! शासकीय मदतीसह विमा परतावा द्या-काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मागणी.! सततच्या पावसामुळे तालुक्यातील सोयाबिन उत्पादक शेतकरी चागलाच आर्थिक संकटात सापडला असून,सोयाबिन पीक हे पूर्णपणे उध्वस्त झाल्यामुळे सोयाबिन पेरणी व काढणीचा खर्चही निघू शकला नाही,त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत चांगलाच राडा केला.