जालना: जालन्यात पहाटेच धडक कारवाई; तीन कंटेनरमधून सव्वा कोटींचं मांस जप्त!.
या तीनही कंटेनरमध्ये सुमारे 120 टन मांस असल्याचे
Jalna, Jalna | Apr 1, 2026 जालन्यात पहाटेच धडक कारवाई; तीन कंटेनरमधून सव्वा कोटींचं मांस जप्त!. या तीनही कंटेनरमध्ये सुमारे 120 टन मांस असल्याचे समोर आले. मांस वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती गौरक्षकांना मिळाली होती.. आज दिनांक एक बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात आज पहाटे मोठी आणि धडाकेबाज कारवाई उघडकीस आली असून, मांस वाहतूक करणाऱ्या तीन कंटेनरवर चंदनझिरा पोलिसांनी गौरक्षकांच्या मदतीने