मालेगाव: मालेगाव नगरसेविका रज्जू काळे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदवी नियुक्ती; कामांना वेग
मालेगाव नगरपंचायतीच्या प्रभाग 2 मधील नगरसेविका सौ. रज्जू काळे यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, शिष्यवृत्ती यांसाठी सोय होणार आहे. त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदही स्वीकारले आहे.