आज शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की कन्नड तालुक्यातील करंज खेड येथील गोकुळ वाडी वस्ती च्या शेजारील डोंगरात वणवा पेटला होता.....तरी वन विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती सदरील घटनास्थळी वस्ती च्या शेजारील लोकानी मोठी गर्दी केली होती ज्यास्त जर वणवा पेटला तर नुकसान होईल सदरील वणवा पेलण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास सुरू आहे .