अंबरनाथ: बदलापूर सोनिवली परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या वतीने स्थलांतर सुरू <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बदलापूरच्या विविध ठिकाणी पाणी साचत असून उल्हास नदीचा पूल ही बंद करण्यात आलेला आहे. मात्र आता उल्हास नदीच्या मागच्या बाजूला असलेल्या सोनिवली परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज दिनांक 26 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास या परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यास सुरू झालं आहे.