अंबड: नागझरी तालुका अंबड येथे तरुणीस बेदम मारहाण जालण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
Ambad, Jalna | Jun 2, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे नागझरी येथे दिनांक 28 मे 20 25 रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेखा अशोक निर्मळ हीच गावातील घराशेजारील पाच जणांनी गिरणीत दळण जाण्यासाठी जात असताना घालून पाडून बोलून आशिल भाषेत शिवीगाळ करत रिंगण करून लाठ्या काठ्या व लोखंडी रोड मारहाण करून डोक्यात मारहाण केली मारहाण झालेल्या तरुणीची असे म्हणणे असून यासंदर्भात तिने गावातील सरपंचाकडे आपली कैफियत मानली परंतु सरपंचाकडून कोणताच मदत मिळाली नसल्याने तरुणीचे म्हणणे आहे या तरुणीस अंबड येथील उपजिल्हा रुग्णा