अंबड: डोमलगाव येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गोदावरी नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू...
Ambad, Jalna | May 31, 2025 जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू... जालन्याच्या अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील घटना... घटनेन परिसरात हळहळ व्यक्त जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जालन्याच्या अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ही घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (वय 21 वर्ष) असं मयत तरुणाच नाव आहे. अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी ज्ञानेश्वर खरा