अंबड: जालन्याच्या अंबड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Ambad, Jalna | Jun 1, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे यांना मोठा धक्का... पंचायत समितीचे माजी सभापती बापू तात्या खटके व सहकारी यांचा आ नारायण कुचे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश... जालन्याच्या अंबड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. बदनापूर - अंबड विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पा