अंबड: जालन्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सौंदलगा फाटा जवळ कार आणि ट्रॅकचा भीषण अपघात घटनेत एक जण जागीच ठार, 1जखम
Ambad, Jalna | Jun 1, 2025 जालन्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कार आणि ट्रॅकचा भीषण अपघात... घटनेत एक जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी... अंबड तालुक्यातील सौंदलगाव जवळ घडली घटना... जालन्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कार आणि ट्रॅकचा भीषण अपघात घडलाय. या घटनेत एक जण जागीच ठार असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अंबड तालुक्यातील सौंदलगाव जवळ ही घटना घडली आहे. पी. रमेश पी. कृष्णामूर्ती (वय 45, रा. मदनपेठ, मलकपेठ, हैद्राबाद) असं मयताच तर श्रीराम दहीता (वय 25, रा. हैद्राब