अंबड: अंबड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त शोभायात्रा व विविध कार्यक्रम संपन्न
Ambad, Jalna | May 31, 2025 पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ती शताब्दी जयंती निमित्त शोभायात्रा संपन्न अंबड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने अंबड शहरात आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता होळकर नगर येथून शोभायात्रेस सुरवात झाली धनगर समाजाच्या महिला पारंपारिक वेशभूषा मध्ये या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोशात यात्रा शहरातील नाथ्रेकर चौक, महाराष्ट्र द्वार ,महावीर चौक मार्गे अहिल्यादेवी स्मारक या ठिकाणी पोचली तिथे नृसि