मातंग समाजाला संघर्ष करूनच न्याय मिळवावा लागेल - आमदार सुनील कांबळे
आज दिनांक 20 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आझाद मैदान येथे सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजप आमदार सुनील कांबळे म्हणाले मातंग समाजाला संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नसून अनुसूचित जातीचे वर्गीकरण राज्य सरकारने इतर राज्याप्रमाणे लवकरात लवकर करावे अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने सरकारकडे या ठिकाणी करण्यात आली आहे असे आमदार सुनील कांबळे म्हणाले.