मुंबईत भाजपा आमदारांनी गाडीचा पाठलाग करणाऱ्या डंपर चालकास पकडले
आज दिनांक 20 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मुंबईच्या बोरिवलीतील भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी गाडीचा पाठलाग करणाऱ्या डंपर चालकास पकडले आहे सदरचा डंपर चालक वारंवार गाडीचा पाठलाग करत वेळोवेळी ब्रेक लावणे वेगात डंपर चालवणे इतरांच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारची ड्रायव्हिंग करत होता सदरच्या चालकाकडे लायसन ही व्यवस्थित नाही गाडीचा नंबर व्यवस्थित नाही गाडीमध्ये काही ड्रगचे वस्तू देखील आढळून आले आहेत पोलिसांनी अशा चालक, मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार यांनी केली