जालना: जालना शहरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे
Jalna, Jalna | Mar 30, 2026 जालना शहरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. जालन्यात ‘चार तासांचा दौरा’, पण कार्यकर्त्यांना दारातही स्थान नाही!.. आज दिनांक 30 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जालना दौऱ्याने पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा काल दिनांक 29 सोमवार रोजी जालना दौरा मोठ्या अपेक्