जालना : दि.२२/१/२६ रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान समन्वय समिती सभा संपन्न झाली. यावेळी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. कुष्ठ रोगाबाबत भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊ या. यावेळी संबंधित अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.