जालना: इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या ९व्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलनात शाकेर खान यांना ‘उत्कृष्ट जनसेवा पुरस्कार..
जनसेवेती
Jalna, Jalna | Aug 20, 2026 इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या ९व्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलनात शाकेर खान यांना ‘उत्कृष्ट जनसेवा पुरस्कार.. जनसेवेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव; इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनकडून शाकेर खान यांचा ‘उत्कृष्ट जनसेवा पुरस्काराने’ सन्मान.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहून जनसेवेचा वसा जपणारे भारतीय जीवन विमा निगमचे मा. श्री. शाकेर खान यांचा ‘उत्कृष्ट जनसेवा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची द