गुरु तेगबहादूर सिंग यांच्या 350 व्या शहीद समागम दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान कृष्ण मुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साकोली येथे विद्यार्थ्यांना 'हिंद की चादर' हे त्यांचे महान त्याग आणि शौर्य दर्शविणारे गीत ऐकविण्यात आले. त्याचप्रमाणे, स्व. निर्धनराव पाटील वाघाये क. म. केसलवाडा/वाघाये येथेही विद्यार्थ्यांना हेच प्रेरणादायक 'हिंद की चादर' गीत दृक श्राव्य (Audio-Visual) पद्धतीने दाखवून त्यांच्या बलिदानाचा संदेश प्रभावी