Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: लोहारी सावंगा येथील स्टेट बँक इंडिया खोटी सही करून शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक,शेतकरी पुत्र सागर दुधाने यांनी उठविला आवाज

Narkhed, Nagpur | Aug 8, 2025
आठ ऑगस्टला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार लोहारी सांगा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ला आज शेतकरी पुत्र सागर दुधाने यांनी इतर शेतकऱ्यांसह भेट दिली असता तेथे मोठा घोटाळा होत असल्याचे उघडकीस आले आहे. येथे चक्क शेतकऱ्याची खोटी सही करून पिक कर्ज रिन्यूअल केले जात आहे.