Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

गंगापूर: हृदयद्रावक घटना! लखमापुर शिवारात अज्ञात वाहनाच्या उडवल्याने आई-वडिलांसमोर सहा वर्षीय मुलाने सोडले प्राण#viral

कायगाव नजीक जोशी फाटा, अमळनेर येथे छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत सहा वर्षीय मुलाचा आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना शुक्रवारी (ता. २७) सकाळी सुमारे दहा वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखमापुर शिवारात ऊसतोडणीसाठी आलेले कामगार हंगाम संपल्याने आपल्या गावी परत जात होते. त्यावेळी एका कुटुंबातील पती-पत्नी आपल्या लेकरांसह पायी निघाले असताना पुण्याकडून छत्रपती संभाजी नगर च्