जालना: युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट..
स्थलांतरीत
Jalna, Jalna | Aug 20, 2026 युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट.. स्थलांतरीत मजूरांच्या पाल्यांच्या संगोपन उपक्रमाची पाहणी.. बालकांचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी- आयुष्मान खुराणा.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : स्थलांतरित मजुरांच्या मुलांचे बालपण, शिक्षण आणि आरोग्य जपण्यासाठी जालना जिल्ह्यात राबविण्यात