Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

निफाड: पिपळगाव टोल नाक्याच्या पुढे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंनी भरलेला आयशर ट्रक पकडला.

Niphad, Nashik | Jan 8, 2026
पिपळगाव टोल नाक्याच्या पुढे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंनी भरलेला आयशर ट्रक पकडला. रास्तारोको मुळे प्रचंड वाहतूक कोंडी... पिंपळगाव बसवंत-कत्तलीसाठी च्या 50 गाई ची गोरक्षा कडुन सुटका,महा मार्गावरील शिरवाडे वणी फाट्यावर दोन तास रास्ता रोको