जालना: आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तेरावा दिवस..
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्य
Jalna, Jalna | Sep 10, 2026 आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तेरावा दिवस.. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर जरांगे ठाम.. जरांगे 12 सप्टेंबर रोजी मुंबईकडे जाण्याची तारीख जाहीर करणार.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, गेल्या बारा दिवसांपासून