Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand
image
image
image
image

ऑपरेशन थंडर फेज-2 | नशामुक्त समाजासाठी जनजागृती पोलीस ठाणे भांडेवाडी अंतर्गत जय भोले नगर येथे आयोजित कॉर्नर मिटिंगमध्ये नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, NDPS कायद्याच्या तरतुदी व नशामुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “Action • Prevention • Education” या संकल्पनेतून नागरिकांनी नशामुक्त समाज निर्मितीसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurPolice #NashaMuktBharat ActionPreventionEducation

64 views | Nagpur, Maharashtra | Jun 25, 2026

MORE NEWS

ऑपरेशन थंडर फेज-2 | नशामुक्त समाजासाठी जनजागृती पोलीस ठाणे भांडेवाडी अंतर्गत जय भोले नगर येथे आयोजित कॉर्नर मिटिंगमध्ये नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, NDPS कायद्याच्या तरतुदी व नशामुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “Action • Prevention • Education” या संकल्पनेतून नागरिकांनी नशामुक्त समाज निर्मितीसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurPolice #NashaMuktBharat ActionPreventionEducation - Nagpur News