Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे जनता दरबारात विविध समस्यांचा निपटारा

Ramtek, Nagpur | Jun 21, 2026
रविवार दिनांक 21 जूनला सकाळी दहा ते दुपारी बारा वाजता पर्यंत जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे राज्याचे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या जनता दरबारात रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील तसेच विदर्भातून आलेल्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यात आला. यावेळी विविध जनप्रतिनिधी, पक्षनेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, सामान्य नागरिक,संस्था, सरपंच,उपसरपंच,सदस्य, नागरिक, वृद्ध यांनी आपल्या समस्या राज्यमंत्र्यांसमोर मांडल्या.