जालना: आतिश पाटोळे गोळीबार प्रकरणात 2 आरोपी अटक,डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी डीवायएसपी कार्यालयात दिली माहिती
Jalna, Jalna | Sep 10, 2026 आज दिनांक 10 नोव्हेंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता जालना विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की काही दिवसापूर्वी जालना शहरासह जिल्हाभरात खळबळ उडवून देणारा एक घटना घडली होती यामध्ये आतिश पाटोळे गोळीबार प्रकरण मोठे गाजले होते यामध्ये या गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.